Browse images and videos on Instagram. Find out Most Popular Hashtags and Users.Picgra
  1. Homepage
  2. wordgasm

#wordgasm hashtag

Posts attached with hashtag: #wordgasm

// Perditus // (@perdituspoetry) Instagram Profile Photoperdituspoetry

// Perditus //

 image by // Perditus // (@perdituspoetry) with caption : "“Eternity” #perdituspoetry" - 1982801778978162657
ReportShareDownload10

“Eternity”

Neha Bargaje (@neha.wordholic) Instagram Profile Photoneha.wordholic

Neha Bargaje

 image by Neha Bargaje (@neha.wordholic) with caption : "सत्ता कुसत्ता .
माणसामध्ये सत्तेची भावना आली की बाकीच्या सगळ्याच भावना नष्ट होत असतील कदाचित. 
मान , आदर , सहानुभूती, सग" - 1982800803768996419
ReportShareDownload02

सत्ता कुसत्ता . माणसामध्ये सत्तेची भावना आली की बाकीच्या सगळ्याच भावना नष्ट होत असतील कदाचित. मान , आदर , सहानुभूती, सगळ्याच भावना 'सत्ता' खाऊन टाकते . जेंव्हा आपल्याकडे एखादी सत्ता येते मग ती कोणतीही असो, कामाची , नात्यातली, पदवीतली , त्यासोबत जबाबदारी सुद्धा येते हे आपण विसरतो . सगळ्यांना सोबत नेण्याची जबाबदारी, सगळ्यांना पुढे जाण्यासाठी उत्तेजन देण्याची जबाबदारी, जबाबदारी सांभाळण्याची जबाबदारी . सत्तेची खुर्ची येतानाच मुळात खूप साऱ्या जाबाबदाऱ्या घेऊन येते. आणि त्यांचा समतोल राखता आला तरच त्या सत्तेचा उपयोग आहे. सत्ता हातात आली की माणसात ताकद आल्याची भावना जागी होते , आणि मग सुरुवात होते त्याच्यातला निरागसपणा संपण्याची . आणि जेव्हा निरागसपणा संपतो तेव्हा तिथे उरतो फक्त स्वार्थ. जेव्हा स्वार्थाला सुरुवात होते तेव्हा सहानुभूती आणि सहअनुभूती दोन्ही संपुष्टात येतात .जेव्हा सहानुभूती आणि सहअनुभूती संपायला लागते तेव्हा माणुसकी नष्ट व्हायला लागते. उरतो फक्त स्वार्थ . जेव्हा स्वार्थ डोक्यावर हावी व्हायला लागतो तेव्हा कामाचा दर्जा कमी व्हायला लागतो. उरते फक्त संख्या. सत्ता जसं माणसाला निर्णय घेण्याची ताकद देते, पुढारी होऊन सगळ्यांना सोबत नेण्याची ताकद देते, जो सामान्य माणूस करू शकत नाही ते करण्याची ताकद देते, असहाय्य माणसाला हात देऊन उभं करण्याचा अधिकार देते, तसंच सत्ता माणसाला राजकारण खेळायला शिकवते, भावनांना तोलून मापून वापरायला शिकवते, अश्रूंचं भांडवल करून घ्यायला शिकवते, शब्दांना खोट्या स्वार्थी गोडव्यात बांधून ठेवायला शिकवते , अरेरावी करून स्वतःचं घोडं पुढे चालवायला शिकवते, माणसांना ताकदीने झुकवायला शिकवते. यापैकी कोणत्या अधिकारांना जवळ करायचं हे पूर्णतः त्या माणसावर अवलंबून आहे . सत्तेचं आयुष्य अल्पजीवी असतं . कारण जग सत्तेवर नाही तर त्या माणसाला त्या सत्तेवर पोचवणाऱ्या माणसांवर चालतं. सत्तेपेक्षा मोठी ताकद असते त्या माणसाला सत्तेवर पोहोचवणाऱ्या माणसांची. जेव्हा ही माणसं हात काढून घेतील, तेव्हा ही सत्तेची खुर्ची गळून पडायला वेळ लागत नाही. आणि जेव्हा सत्तेची खुर्ची नसेल तेव्हा आपण याच माणसांत पुन्हा येणार आहोत हे विसरायला नको . तेव्हा आपलं काय होतील हे त्या सत्तेच्या खुर्चीवर असतानाच्या आपण केलेल्या कर्मांवर अवलंबून असेल . सत्ता माणसाला अधिकार देते, पण त्यासोबत जाबाबदाऱ्याही घेऊन येते. . . . #wordgasm

Kirby Márquez (@kirbymarquezvo) Instagram Profile Photokirbymarquezvo

Kirby Márquez

 Instagram Image by Kirby Márquez (@kirbymarquezvo) with caption : "Sometimes you spend a lifetime.
Sometimes you spend a couple weeks at college and meet them at your dorm.
.
.
.
Just abo" at Ammo Box - 1982800759939694242
Ammo Box ReportShareDownload10

Sometimes you spend a lifetime. Sometimes you spend a couple weeks at college and meet them at your dorm. . . . Just about wedding-ed out and maxxed out on celebrating love. Almost.